पॅापचा बादशाहा मायकल जॅक्सन

Image Source: Google

मायकल जॅक्सन हा २०व्या शतकातील जगप्रसिद्ध गायक-नर्तक

Image Source: Google

संगीताव्यतिरिक्त, विशिष्ट फॅशनसाठीही प्रसिद्ध

Image Source: Google

मूनवॅाक आणि आयकॉनिक सिंगल व्हाईट सिक्वीन्ड ग्लोव्ह या सिग्नेचर अॅक्सेसरीजसाठी लोकप्रिय

Image Source: Google

सुरुवातीला 1979च्या 'ऑफ द वॉल' अल्बमने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली

Image Source: Google

1982चा थ्रिलर अल्बम आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रम होणारा अल्बम होता

Image Source: Google

ज्याच्या त्याकाळी जगभरात सुमारे 66 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या

Image Source: Google

जॅक्सनकडे अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत, जसे एका वर्षात सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार जिंकणे .

Image Source: Google

जॅक्सनने जगभरात अंदाजे १ अब्ज रेकॉर्ड विकले

Image Source: Google

जॅक्सनचे 25जून 2009 रोजी वयाच्या 50 व्या वर्षी कॅलिफोर्निया येथे निधन झाले

Image Source: Google

मृत्यूचे कारण प्रोपोफोल आणि इतर प्रिस्क्रिप्शन वेदनाशामक औषधांचे अतिसेवन असल्याचे सांगितले जाते.