तिसऱ्या महायुद्धाचे ढग दर्शविणारे चित्रपट

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

थ्रेड्स(1984)

हा चित्रपट अणुयुद्धाच्या संभाव्य परिणामांची खोलवर उलघडा करतो.

Image Source: Google

टर्मिनेटर 2: जजमेंट डे (1991)

हा चित्रपट भविष्यातील तिसरे महायुद्ध चित्रित करतो.

Image Source: Google

डॅा. स्ट्रेंज लव्ह (1964)

हा चित्रपट एका अमेरिकन ब्रिगेडियर जनरलबद्दल आहे. जो सोव्हिएत युनियनवर अणुहल्लाचा आदेश देतो.

Image Source: Google

लॅार्ड ऑफ द फ्लाईज (1963)

या चित्रपटातील घटना जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडतात.

Image Source: Google

व्हेन द विंड ब्लोज (1986)

हा अॅनिमेटेड चित्रपट इंग्लंडच्या एका वृद्ध जोडप्याबद्दल आहे, जे अणुयुद्धानंतर त्रासातून जातात.

Image Source: Google

द डे अफ्टर (1983)

या चित्रपटात, जर मिडवेस्ट अमेरिका अणुयुद्धाने उद्ध्वस्त झाले तर जग कसे दिसेल हे दाखवले आहे.

Image Source: Google

वर्ल्ड वॅार झेड (2013)

हा अॅक्शन चित्रपट पृथ्वीवरील एक झोम्बी सर्वनाश दर्शवतो.

Image Source: Google