तब्बूने अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे.
तब्बू ने हिंदी, मराठी, तामिळ, तेलगू, मल्याळी, आणि इंग्लिश चित्रपटमध्ये कामे केली आहेत.
हम साथ साथ है या चित्रपमधून तब्बू ला खूप प्रसिद्धी मिळाली.
माचीस या चित्रपटात मुख्य भूमिकेमुळे तब्बूया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
तब्बू सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत दिसत आहे.
तब्बूने फोटोशूट मध्ये खूप डॅशिंग पोस दिल्या
तब्बूचा ब्लॅक कलर चा आऊटफिट खूपच बोल्ड आणि यंग दिसत आहे.
तब्बू ने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.
चाहत्यांना प्रश्न पडला आहे, की 55 वर्षाची व्यक्ती अजून सुद्धा तरुण दिसत आहे.
तब्बू च्या आगामी चित्रपट ड्यून प्रोफेसी यासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.