मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान हा मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो.

Image Source: Instagram/bhushan_pradhan/

भूषणच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

पिंजरा, कुंकू या मालिकांच्या माध्यमातून भूषण प्रेक्षकांच्या भेटीस आला.

भूषणनं मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

लवकरच त्याचा ‘जुनं फर्निचर’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

त्यानं दोघी, कॉफी आणि बरंच काही, मिस मॅच, टाइमपास, सतरंगी रे,

टाइमपास 2 या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली.

तसेच गोंद्या आला रे या वेब सीरिजमध्ये त्यानं साकारलेल्या दामोदर हरी चापेकर यांची भूमिका साकारली.

या वेब सीरिजमधील भूषणच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.

मराठी सिनेसृष्टीतील तो सध्याचा आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.