नताशा स्टॅनकोविच आणि हार्दिक पांड्या यांच्या नात्याविषयी नेटकऱ्यांमध्ये खूप चर्चा रंगली आहे.

Image Source: Instagram/natasastankovic__

लवकरच ते घटस्फोट घेणार आहेत, असंही बोललं जातंय.

अभिनयासह ती ब्रँड्सची जाहिरातही करते. नताशा अनेक जाहिरातींमध्येही झळकली आहे.

अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिकेत असलेल्या सत्याग्रह या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

2014 सालच्या बिग बॉसच्या पर्वातही नताशा स्पर्धक होती. 28 दिवसांनंतर ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती.

नताशाने अनेक चित्रपटात आयटम साँगमध्ये तसेच सहकलाकार म्हणून काम केलेले आहे.

रॅपर बादशाहच्या 'डीजे वाले बाबू' या म्यूझिक व्हिडीओमध्येही नताशाने काम केले होते.

एका वृत्तसंकेतस्थळानुसार नताशाची एकूण संपत्ती ही अंदाजे 20 कोटी रुपये वर्तवण्यात येत आहे.

नताशा आणि हार्दिक पांड्या यांच्याकडे महागड्या गाड्यांची रांग आहे.

यामध्ये लँबोर्गिनी हुराकॅन (4 कोटी), ऑडी ए-6 (70 लाख), मर्सिडिज-एएमजी-जी-63 (2.20 कोटी)अशा गाड्यांचा समावेश आहे.

नताशा ही केवळ 32 वर्षांची आहे.