अभिनेत्री सौंदर्या शर्मा तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.

Image Source: Instagram/iamsoundaryasharma

सौंदर्या ही सोशल मीडियावर फार प्रचलित आहे.

बिग बॉस 16 मध्ये गेल्यावर तिच्या followers मध्ये प्रचंड वाढ झाली.

सौंदर्या नेहमी सोशल मीडियावर आपले हॉट अँड बोल्ड फोटोशूट शेअर करत असते.

बिग बॉसमधील तिचे अनेक किस्से सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.

बिग बॉस मध्ये 112 व्या दिवशी तिला बाहेर काढण्यात आले, जिथे ती 9व्या स्थानावर राहिली.

सौंदर्याने रांची डायरिज सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

मोस्ट स्टायलिश दिवाचा किताब ही तिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर मिळवला आहे.

सौंदर्या अनेक म्युझिक व्हिडिओजमध्येही झळकली आहे.

तिने रक्तांचल 2, कर्म युद्ध, कंट्री माफिया या वेब सीरिजमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेत्री सौंदर्या शर्माचे वय केवळ 29 वर्षे आहे.