बिग बॉस 11 ची स्पर्धक बंदगी कालरा सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

Image Source: Instagram/bandgeekallra

बंदगीचा स्टायलिश लूक पाहून चाहते घायाळ होतात.

बंदगी instagram वर काही ना काही शेअर करत असते.

हिंदी बिग बॉसमध्ये तिने कहर माजवला होता.

बिग बॉस सीझन 11 मधून अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

मात्र त्यानंतर तिची फारशी चर्चा नाही झाली.

बंदगी कालराने बिग बॉस 11 मध्ये एक commner म्हणून प्रवेश केला होता.

परंतु या शोनंतर तिने आपले करिअर मॉडेलिंगकडे वळवले.

बंदगीचे नाव बिग बॉस मध्ये पुनीष शर्मासोबत जोडले गेले होते.

बिग बॉस मध्ये असताना दोघेही कॅमेऱ्यासमोर रोमान्स करताना दिसत होते.