अभिनेत्री पूजा सावंतने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री पूजा सावंतने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Image Source: instagram/iampoojasawant

आजवर पूजाने अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

आजवर पूजाने अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

Image Source: instagram/iampoojasawant

तिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.

तिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.

Image Source: instagram/iampoojasawant

तिचा चाहता वर्गही मोठा आहे.

तिचा चाहता वर्गही मोठा आहे.

Image Source: instagram/iampoojasawant

पूजा तिच्या या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप हॉट दिसतेय.

पूजा तिच्या या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप हॉट दिसतेय.

Image Source: instagram/iampoojasawant

या सिझलिंग फोटोसमध्ये तिचं वेगळंच रूप दिसून येतंय.

या सिझलिंग फोटोसमध्ये तिचं वेगळंच रूप दिसून येतंय.

Image Source: instagram/iampoojasawant

वेस्टर्न असो किंवा भारतीय ती दोन्ही आऊटफिटमध्ये खिळून दिसते.

वेस्टर्न असो किंवा भारतीय ती दोन्ही आऊटफिटमध्ये खिळून दिसते.

Image Source: instagram/iampoojasawant

या फोटोमध्ये पूजा खूप सुंदर दिसतेय.

या फोटोमध्ये पूजा खूप सुंदर दिसतेय.

Image Source: instagram/iampoojasawant

ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Image Source: instagram/iampoojasawant

चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Image Source: instagram/iampoojasawant

Thanks for Reading. UP NEXT

युनिव्हर्सल क्रश रोहित सराफचे हटके फोटो!

View next story