चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेने नुकतेच तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Image Source: instagram /shreyabugde

श्रेया ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Image Source: instagram /shreyabugde

श्रेयाने तिच्या मनोरंजनाच्या कलेने प्रेक्षकांच मन जिंकल आहे.

Image Source: instagram /shreyabugde

तिचा चाहता वर्गही मोठा आहे.

Image Source: instagram /shreyabugde

श्रेयाने गुलाबी रंगाचा गाऊन घातला आहे.

Image Source: instagram /shreyabugde

या गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये श्रेया सिंड्रेला सारखी दिसत आहे.

Image Source: instagram /shreyabugde

गाऊनवर शोभून दिसतील असे ज्वेलरी घालून लुक कंप्लीट केला आहे.

Image Source: instagram /shreyabugde

मोकळे केस आणि मिनिमल मकेअप करून तिला सुंदर लुक दिला आहे.

Image Source: instagram /shreyabugde

श्रेयाने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

Image Source: instagram /shreyabugde

श्रेया सोशल मीडियावर तिचे फोटो चाहत्यांना सोबत शेअर करायला विसरत नाही.

Image Source: instagram /shreyabugde