भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेल्या सामनामध्ये भारताने पाकिस्तान ला 6 विकेट राखून 242 चे आव्हान सहज गाठलं
abp live

भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेल्या सामनामध्ये भारताने पाकिस्तान ला 6 विकेट राखून 242 चे आव्हान सहज गाठलं

Image Source: pexel
हार्दिक पांड्या
abp live

हार्दिक पांड्या

हार्दिक पंड्या ने गोलंदाजी करत २ विकेट घेतले आणि फलंदाजी मध्ये ८ धाव बनवून आऊट झाला.

Image Source: pexel
जैस्मिन
abp live

जैस्मिन

भारत पाकिस्तान या सामन्यामध्ये अनेक celebrity आले होते, सामना पाहण्यासाठी ब्रिटिश ऍक्टर आणि सिंगर जैस्मिन वालिया सुद्धा आली होती.

Image Source: pexel
डेटिंग
abp live

डेटिंग

मीडिया रिपोर्टच्या अनुसार टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या जैस्मिन वालिया ला डेट करत आहे, असे सांगण्यात आलं आहे.

Image Source: pexel
abp live

जैस्मिन सामना चालू असताना स्टँड्स मधून फ्लाईंग किस देताना दिसली, सोशल मीडियावर हा सीन जबरदस्त व्हायरल होत आहे.

Image Source: pexel
abp live

हार्दिक आणि जैस्मिन हे रिलेशनशिप मध्ये आहेत की नाही हे अजून स्पष्ट नाही पण दोघांकडून अजून काही सांगण्यात आले नाही.

Image Source: pexel
abp live

हे पहिल्यांदाच घडत नाही आहे, अनेकदा त्यांच्या डेटिंग च्या अफवा पसरल्या आहेत, या अगोदर त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एकमेकांना फोटो शेअर केले होते.

Image Source: pexel
abp live

त्यानंतर हार्दिकच्या फॅन्सने अंदाज लावला होता की हे दोघे डेट करत आहेत.

Image Source: pexel
abp live

जैस्मिन वालिया ही एक प्रोफेशनल सिंगर आहे तिने हिंदी, पंजाबी, आणि इंग्लिश गाणे गायले आहेत. आणि जैस्मिन सोशल मीडिया वर खूप अक्टिव्ह असते.

Image Source: pexel