प्राजक्ता माळीच्या फार्म हाऊसच भाडं किती ?

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/prajakta_official

छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची गाडी रुपेरी पडद्यावर आणणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी.

Image Source: instagram/prajakta_official

प्राजक्ता अभिनेत्री असण्यासोबत एक बिझनेस वूमन देखील आहे .

Image Source: instagram/prajakta_official

प्राजक्ता माळी हिनं आपला स्वतःचा दागिन्यांच्या ब्रॅण्डची सुरुवात केली.

Image Source: instagram/prajakta_official

काही वर्षांपूर्वी तिनं स्वतःचा मेहनतीने कर्जतला फार्महाउस खरेदी केलं.

Image Source: instagram/prajaktkunj

हे फार्म हाऊस प्राजक्ता भाड्यानं देते...

Image Source: instagram/prajaktkunj

प्राजक्ता नेहमी आपल्या फार्म हाऊसचे फोटो शेअर करत असते.

Image Source: instagram/prajaktkunj

प्राजक्तानं आपल्या फार्म हाऊसचं नाव ' प्राजक्तकुंज ' असं ठेवल आहे.

Image Source: instagram/prajaktkunj

प्राजक्ताच्या या आलिशान फार्म हाऊसच भाडं किती आहे तुम्हाला ठाऊक आहे का ?

Image Source: instagram/prajaktkunj

प्राजक्तानं आपला व्हिला ' द ग्रीन मोन्टाना ' या नावाच्या कंपनीकडे रजिस्टर केलं आहे.

Image Source: instagram/prajakta_official

वीकेंडला या व्हिलाच भाडं किमान 30,000 रुपये आहे आणि वीकडेसमध्ये 15 ते 20 हजार भाडं असतं.

Image Source: instagram/prajakta_official

या व्हिलामध्ये एकूण 15 जण राहू शकतात. यामध्ये तुम्हाला किचन, ओव्हन, गॅस, स्विमिंग पूल, गार्डनर अशा अनेक सुविधा येथे मिळतात.

Image Source: instagram/prajakta_official