WoW... वाणी कपूरचा कॅज्युअल लूक, PHOTOs

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: manav.manglani

वाणी कपूरची नवीकोरी वेब सीरिज रिलीज झाली असून सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालतेय.

Image Source: manav.manglani

नवीकोरी वेब सीरिज रिलीज झाल्यानंतर वाणी यशराज फिल्म्सच्या ऑफिसबाहेर दिसून आली.

Image Source: manav.manglani

यावेळी वाणीनं क्लासी लूक केलेला. तिनं काळ्या टॉपसोबत निळी जीन्स वेअर केलेली.

Image Source: manav.manglani

तिनं तिच्या कॅज्युअल लूकसोबत केस मोकळे सोडले होते.

Image Source: manav.manglani

तिचा नो-मेकअप लूकसुद्धा खूप क्लासी वाटत होता.

Image Source: manav.manglani

तिचा हा सिम्पल आणि सटल लूक चाहत्यांना खूप आवडला.

Image Source: manav.manglani

तिची 'मंडला मर्डर्स' नावाची वेब सीरिज नुकतीच 25 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.

Image Source: netflix_in

वाणीच्या नव्याकोऱ्या वेब सीरिजची निर्मिती यशराज फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत करण्यात आलेली.

Image Source: netflix_in

चाहत्यांना वाणीचा हा अंदाज आणि अभिनय दोन्ही खूप इम्प्रेस करत आहे.

Image Source: netflix_in