प्रियांका चोप्रा किती शिकलीय?

Published by: abp majha web team
Image Source: Priyanka chopra instagram

प्रियांका चोप्रा एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Image Source: Priyanka chopra instagram

तिचा जन्म 18 जुलै 1982 जमशेदपुर झारखंड येथे झाला होता

Image Source: Priyanka chopra instagram

त्यांनी मार्टिनियर गर्ल्स स्कूल, लखनऊ येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

Image Source: Priyanka chopra instagram

तिने हिंद कॉलेज, मुंबई येथे पदवीसाठी प्रवेश घेतला होता.

Image Source: Priyanka chopra instagram

पण 2000 मध्ये मिस वर्ल्डचा मुकुट जिंकल्यानंतर तिने शिक्षण सोडले होते

Image Source: Priyanka chopra instagram

शिक्षण अर्धवट सोडून, तिने अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये आपले करियर केले.

Image Source: Priyanka chopra instagram

तिने 2002 मध्ये तमिळ चित्रपट 'थमिझन' मधून अभिनयाची सुरुवात केली.

Image Source: Priyanka chopra instagram

2003 मध्ये तिने 'द हीरो लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाई' या चित्रपटातून पदार्पण केले.

Image Source: Priyanka chopra instagram

तिने 'अंदाज' आणि 'ऐतराज़' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे

Image Source: Priyanka chopra instagram

प्रियांका चोप्राला फिल्मफेअर बेस्ट फिमेल डेब्यू अवार्ड आणि फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला आहे

Image Source: Priyanka chopra instagram