रणवीर सिंहची बायको दीपिका किती शिकलेली आहे?

Published by: abp majha web team
Image Source: Deepika padukone instagram

दीपिका पदुकोण एक भारतीय अभिनेत्री आहे.

Image Source: Deepika padukone instagram

दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६, डेन्मार्कमध्ये झाला.

Image Source: Deepika padukone instagram

दीपिकाने आपले शालेय शिक्षण सोफिया हायस्कूल, बंगळूरु येथून पूर्ण केले आहे.

Image Source: Deepika padukone instagram

त्यानंतर तिने माउंट कार्मेल कॉलेज, बंगलोर येथे पदवीसाठी प्रवेश घेतला.

Image Source: Deepika padukone instagram

पण मॉडेलिंग आणि अभिनयात करियर करण्यासाठी तिने शिक्षण सोडले.

Image Source: Deepika padukone instagram

तिने आपल्या करियरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती

Image Source: Deepika padukone instagram

2004 साली प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिराती आणि किंगफिशर कॅलेंडरमुळे तिला ओळख मिळाली.

Image Source: Deepika padukone instagram

त्यांनी 2006 मध्ये कन्नड चित्रपट 'ऐश्वर्या' मधून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

Image Source: Deepika padukone instagram

पण खरी ओळख 2007 मध्ये 'ओम शांती ओम' या बॉलिवूड चित्रपटामुळे मिळाली.