नीलम कोठारी किती शिकलेल्या आहेत, येथे जाणून घ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Neelam kothari Instagram

नीलम हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ज्वेलरी डिझायनर आहे.

Image Source: Neelam kothari Instagram

यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1969 रोजी हाँगकाँग येथे झाला.

Image Source: Neelam kothari Instagram

ज्वेलरी डिझाइनिंग व्यतिरिक्त, त्या इंटिरियर डिजाइन फर्मसोबतही जोडलेल्या आहेत.

Image Source: Neelam kothari Instagram

नीलम कोठारी हिने शालेय शिक्षण आयलंड स्कूल, हाँगकाँग येथे पूर्ण केले.

Image Source: Neelam kothari Instagram

त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1984 साली 'जवानी' या चित्रपटातून केली.

Image Source: Neelam kothari Instagram

१९८९ साली प्रदर्शित झालेल्या 'घर का चिराग' या चित्रपटात किरणची भूमिका साकारल्यामुळे त्या ओळखल्या जातात.

Image Source: Neelam kothari Instagram

त्यानंतर त्यांनी बॉक्स ऑफिसवर लव 86 (1986), सिंदूर (1986), खुदगर्ज (1987), हत्या (1988), ताकतवर (1989) सारख्या हिट चित्रपटांमध्ये गोविंदासोबत काम केले आहे.

Image Source: Neelam kothari Instagram

ग्लोबल स्पा फिट अँड फॅब ज्वेलर्स अवार्ड 2019 मध्ये मिळाला होता

Image Source: Neelam kothari Instagram

नीलम कोठारी यांनी प्रामुख्याने नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय 'फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्ज' या वेब सिरीजमध्ये काम केले आहे.

Image Source: Neelam kothari Instagram