'स्पेशल ऑप्स 2'नं या आठवड्यात ओटीटीवर सर्वांनाच मात दिली असून नंबर वन ठरली आहे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: imdb

ऑरमॅक्स मीडियानं सर्वाधिक पाहिलेल्या ओटीटी (OTT) सीरिजची यादी जाहीर केली आहे.

Image Source: netflixkr

पहिल्या क्रमांकावर 'स्पेशल ऑप्स 2' आहे, ज्याला 6.2 मिलियन व्ह्यूज मिळालेत.

Image Source: imdb

ही सीरिज तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता

Image Source: imdb

दुसऱ्या क्रमांकावर, 'मिट्टी एक नई पहचान' आहे, ज्याचे 3.2 मिलियन व्ह्यूज आहेत.

Image Source: imdb

'मिट्टी एक नई पहचान' तुम्ही एमएक्स प्लेयरवर पाहू शकता.

Image Source: imdb

तिसऱ्या क्रमांकावर 'पंचायत' सिझन 4 आहे, ज्याला 2.6 मिलियन व्ह्यूज मिळालेत.

Image Source: imdb

'पंचायत' सीरिज अमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होतेय.

Image Source: imdb

चौथ्या क्रमांकावर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' आहे, ज्याला 2.5 दशलक्ष व्ह्यूज मिळालेत.

Image Source: imdb

पाचव्या क्रमांकावर 'स्क्विड गेम'चा सिझन 3 नेटफ्लिक्सवर 2 मिलियन व्ह्यूजसह स्ट्रीम होतोय.

Image Source: imdb