ABP Majha
ABP Majha

आज राज्यभरात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Image Source: Instagram/iampoojasawant
घरोघरी गुढी उभारुन नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे.

मराठी कलाकारांसह बॉलिवूड कलाकारांनीदेखील नववर्षाचं पारंपारिक पद्धतीत स्वागत केलं आहे.

हा गुढी पाडवा अभिनेत्री पूजा सावंतने पारंपारिक पद्धतीत साजरा केला आहे.

यंदाचा पाडवा तिच्या लग्नानंतरचा पहिलाच पाडवा आहे.

पूजाने पारंपारिक पद्धतीत गुढी पाडवा साजरा केला आहे.

तसेच तिने चाहत्यांना नव वर्षाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

साडी नेसलेले, गुढीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पूजाचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.