पुष्पराज की श्रीवल्ली कोणाचा लूक आवडला?

पुष्पराज की श्रीवल्ली कोणाचा लूक आवडला?

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Image Source: Instagram/pushpamovie

पुष्पाचा सिक्वेल 'पुष्पा-2' 15 ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे.

सध्या अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

या चित्रपटाचे पोस्टर काही महिन्यांपूर्वी रिलीज करण्यात आले होते.

आता 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदानाचा लूक आलेला आहे

फोटोमधील रश्मिकाच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

फोटोमधील रश्मिकाच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Image Source: Instagram/pushpamovie

अल्लू अर्जुन की रश्मिका दोघांपैकी कोणाचा लूक तुम्हाला आवडला?

'श्रीवल्ली' या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता.

Thanks for Reading. UP NEXT

मादक नजर कातील अदा, प्रियाच्या सौंदर्यावर सर्वांच्या नजरा

View next story