सेलिब्रिटी आणि पापाराझींमधला वाद हे काही आपल्यासाठी नवीन नाही.
ABP Majha

Image Source: pexels
बॉलिवूड सेलिब्रिटींचा पार्टी लूक, एअरपोर्ट लूक ते अगदी जिमपर्यंत हे पापाराझी सेलिब्रिटींना फॉलो करतात आणि त्यांचे फोटो घेतात.

पण, अनेकदा या फोटोंचा अँगल चुकलेला असतो. यामुळेच अनेक सेलिब्रिटी पापाराझींवर भडकतात.

असाच एक वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
ABP Majha
ABP Majha

असाच एक वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

असाच एक वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

Image Source: Instagram/ayeshaakhan_official
ABP Majha
ABP Majha

बॉलिवूड सेलिब्रिटी आयशा खान ही बिग बॉस 17 ची स्पर्धक होती.

आपले कपडे ठीक करत असताना एका पॅप्स ने तिचा फोटो काढून पोस्ट केला.

हा फोटो चुकी च्या पद्धतीने काढला गेला.

त्यामुळे तिने या घडलेल्या कृत्याचा विरोध केला आहे.

सोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

हे सर्व कृत्य आयशा खान ने आपल्या पोस्ट मार्फत सांगितले आहे.