पुष्पा’पासून नेटफ्लिक्सपर्यंत – सामंथाचा ग्लॅमरस प्रवास!

Published by: जयदीप मेढे
Image Source: INSTAGRAM/samantharuthprabhuoffl

'पुष्पा'मधलं ऊ अंटावा वा... हे गाणं ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर सामंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) येते.

Image Source: INSTAGRAM/samantharuthprabhuoffl

किलर डान्स, क्लासी अदांसह समंथाच्या (Samantha) या आयटम सॉन्गनं 'पुष्पा'ला चार चाँद लावले.

Image Source: INSTAGRAM/samantharuthprabhuoffl

समंथा रूथ प्रभू हिचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी तामिळनाडूतील मद्रास मध्ये झाला

Image Source: INSTAGRAM/samantharuthprabhuoffl

तिनं 2010 मध्ये Ye Maaya Chesave या तेलुगू चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

Image Source: INSTAGRAM/samantharuthprabhuoffl

समंथासाठी प्रोजेक्ट्स रांग लावून उभे असतात, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही

Image Source: INSTAGRAM/samantharuthprabhuoffl

समंथानं अनेक फ्लॉप प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. तमिळ, तेलगू, हिंदी सिनेमांमध्ये काम केलं.

Image Source: INSTAGRAM/samantharuthprabhuoffl

नुकतंच सामंथाने एक नवं फोटोशूट शेअर केला आहे, ज्यात ती हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसतेय.

Image Source: INSTAGRAM/samantharuthprabhuoffl

बोल्ड आणि ग्लॅमरस मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केलाय.

Image Source: INSTAGRAM/samantharuthprabhuoffl

सामंथाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर, तिची पुढची वेब सिरीज 'रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.