अदितीचा जन्म हैदराबादमध्ये झाला.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Manav Manglani

अदिती राव हैदरी दाक्षणात्य राजघराण्याशी संबंधित आहे.

Image Source: Manav Manglani

वानपर्थि घराण्याचे राजा राजा जी रामेश्वर राव यांची ती नात आहे.

Image Source: Manav Manglani

जे रामेश्वर राव हे ब्रिटिशांच्या काळात वणपर्थी घराण्याचे प्रमुख होते.

Image Source: Manav Manglani

अदितीचे पणजोबा अकबर हैदरी हेही हैदरी घराण्याचे वंशज होते.

Image Source: Manav Manglani

हिरा मंडी वेब सिरीज च्या यशानंतर एका मुलाखतीत याविषयी अदितीने उलगडाही केला होता.

Image Source: Manav Manglani

बॉलिवूडमधल्या सर्वात आधी लग्न होणाऱ्या अभिनेत्रींपैकी अदिती राव हैदरी आहे.

Image Source: Manav Manglani

वयाच्या २१ व्या वर्षीच तिनं लग्न केलं होतं.

Image Source: Manav Manglani

सत्यदीप मिश्राच्या प्रेमात पडून त्यांनी लग्न केलं.

Image Source: Manav Manglani

२००९ मध्ये त्यांचं लग्न झालं पण २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला.

Image Source: Manav Manglani

कालांतरानं सिद्धार्थ या साऊथच्या सुपरहीट अभिनेत्यासोबत ती लग्नबंधनात अडकली.

Image Source: Manav Manglani