हेरा फेरीमधली चिमुकली आठवतेय? आता दिसते ग्लॅमरस

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: annanra

हेरा फेरीमध्ये किडनॅप झालेली चिमुकली रिंकू आता मोठी झाली असून खूपच ग्लॅमरस दिसते.

Image Source: annanra

रिंकूचं खरं नाव एन एलेक्सिया एनरा आहे.

Image Source: annanra

चाइल्ड अॅक्टर म्हणून तिनं इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली.

Image Source: annanra

हेरा फेरीसोबतच ती कमल हसन स्टारर चाची 420 सिनेमातही झळकली होती.

Image Source: annanra

रिंकू म्हणजेच, मुलाखतीत बोलताना अलेक्सियानं ती हेरा फेरीच्या सेटवर कशी मजा करायची? याबाबत सांगितलं.

Image Source: annanra

काही काळ इंडस्ट्रीत काम केल्यानंतर अलेक्सियानं पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं.

Image Source: annanra

तिनं फ्रान्समधून शिक्षण घेतल्यानंतर अॅड फर्ममध्ये काम करायला सुरुवात केली.

Image Source: annanra

हेरा फेरीमधली चिमुकली रिंकू आता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसू लागलीय.

Image Source: annanra

मुलाखतीत बोलताना सध्या इंडस्ट्रीमध्ये परत येण्याचा कोणताही विचार नसल्याचं तिनं सांगितलं.

Image Source: annanra