बिकिनी बैग घेऊन उर्वशी रौतेलाचा कान्समध्ये 'जलवा'

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: urvashirautela

अभिनेत्री उर्वशी रौतेला 78 व्या कान्स 2025 फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेली.

Image Source: urvashirautela

यावेळी उर्वशीनं आपल्या हटके आणि क्लासी लूकनं सर्वांचं लक्ष वेधलं.

Image Source: urvashirautela

उर्वशीनं अत्यंत सुंदर गाऊन वेअर केलेला.

Image Source: urvashirautela

पण, उर्वशीच्या संपूर्ण लूकमध्ये जर कोणत्या गोष्टीनं लक्ष वेधून घेतलं, तर ती होती तिची 'बिकनी बॅग'

Image Source: urvashirautela

तिनं एक छोटीशी बॅग कॅरी केलेली, जी बिकनीसारखी दिसत होती.

Image Source: urvashirautela

उर्वशीच्या बिकनी बॅगचे फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

Image Source: urvashirautela

उर्वशी नेहमीच काहीतरी हटके करत असते, यंदाही तिनं तिच्या छोट्याशा बिकनी बॅगनं लक्ष वेधून घेतलं.

Image Source: urvashirautela

काही फॅशनप्रेमींना उर्वशीची बिकनी बॅग खूपच क्रिएटिव्ह वाटली, पण काहींना हा विचित्र प्रकार वाटला.

Image Source: urvashirautela

पण, कोणाला काहीही वाटो, उर्वशी अगदी आत्मविश्वासानं स्वतःचा लूक फ्लॉन्ट करताना दिसली.

Image Source: urvashirautela