जाह्नवी कपूरला काहींजणांनी प्लास्टिक म्हटलेलं आणि त्यावर आता तिनं मौन सोडलं असून सडेतोड उत्तर दिलं आहे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Jhanvikapoor

बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर या सध्या खूप चर्चेत आहे

Image Source: Reddit

अलीकडेच जान्हवीनं कान्स चित्रपट महोत्सवात 2025 मध्ये पदार्पण केलं.

Image Source: Jhanvikapoor

जान्हवी खूप सुंदर दिसत होती, तिचा कान्स 2025 मधला लूक लोकांना खूप आवडला.

Image Source: Jhanvikapoor

जान्हवीचा एक व्हिडीओ रेडइटवर प्रचंड व्हायरल होतोय.

Image Source: Jhanvikapoor

ज्यात ती आपल्या प्लास्टिक सर्जरीवर ट्रोलर्सना उत्तर देताना दिसतेय.

Image Source: Jhanvikapoor

जान्हवीनं व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्या ग्लॅमरस स्क्वाडनं वेढलेली दिसतेय.

Image Source: Jhanvikapoor

ज्यात तिनं लाल गाउन वेअर केला असून, ती मेकअप करतेय.

Image Source: Jhanvikapoor

जान्हवी कॅमेऱ्याकडे पाहते आणि हसून म्हणते, मी स्टनिंग आहे, मी सुंदर आहे

Image Source: Jhanvikapoor

मला द्वेष करणारे म्हणतील की, हे प्लास्टिक आहे, But Who Cares?

Image Source: Jhanvikapoor

ट्रोलर्सना थेट उत्तर दिल्यानंतर, जान्हवी खळखळून हसली.

Image Source: Jhanvikapoor