सायली संजीव ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
तिने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सायली संजीव ही मूळ धुळ्याची आहे, परंतु तिचे शिक्षण नाशिक येथे झाले आहेत.
बस्ता, मन फकीरा, सातारचा सलमान, पोलिस लाईन, गोष्ट एका पैठणीची या चित्रपटात तिने काम केले आहे.
काहे दिया परदेस, शुभमंगल ऑनलाईन, परफेक्ट पती, गुलमोहर मालिका यातील अभिनयासाठी सायली संजीव प्रसिध्द आहे.
'काहे दिया परदेस' तिची ही मालिका खूप गाजली.
सायली संजीवचे 1.2 फॉलोअर्स इनस्टाग्रामवर आहेत.
सायली संजीव सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.