मराठमोळी Expression Queen,

एकदा बघाच...

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/kastu__rockstar

'आप्पाचा विषय लय हार्ड...' या धमाकेदार व्हायरल गाण्यावर

एका मराठमोळ्या मुलीचं रील सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.

Image Source: Instagram/kastu__rockstar

तिची नजर तरुणाईला घायाळ करते आहे

Image Source: Instagram/kastu__rockstar

तिच्या चेहऱ्यावरील Expression आणि गौतमी पाटीलला मागे टाकेल अश्या अदा सगळ्यांनाच भुरळ घालत आहे.

Image Source: Instagram/kastu__rockstar

ही मुलगी तिच्या अदांनीच नाही तर, तर नृत्य कौशल्यानेही सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

Image Source: Instagram/kastu__rockstar

इन्स्टाग्रामवर हजारोंच्या संख्येने व्ह्यूज आणि लाईक्स मिळवत, हे रिल आता ट्रेंडमध्ये आलं आहे.

Image Source: Instagram/kastu__rockstar

'आप्पाचा विषय लय हार्ड आहे' वर जगभरात रिल्स केले गेले आहेत

Image Source: Instagram/kastu__rockstar

मराठी युजर्स वेगवेगळ्या पद्धतीने रील्स तयार करत करतात

Image Source: Instagram/kastu__rockstar

विशेष म्हणजे, ही 'एक्सप्रेशन क्वीन' सोशल मीडियावरील नवोदित स्टार बनू लागली आहे.

Image Source: Instagram/kastu__rockstar

नेटकऱ्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे.

Image Source: Instagram/kastu__rockstar