धनश्री वर्मा हीने सोशल मीडियावर खूप लोकप्रियता मिळवली आहे.

Image Source: Instagram/dhanashree9

धनश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती नेहमी काही ना काही पोस्ट करत असते.

नुकतंच तिने फ्लोरल प्रिंटेड ब्लॅक साडीमध्ये फोटोशूट instagram वर शेअर केले आहे.

या फ्लोरल प्रिंटेड ब्लॅक साडीमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

धनश्री भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची बायको म्हणून ओळखली जाते.

या फोटोंवर चाहत्यांनी खूप लाईक्स आणि कमेंट्स केले आहे.

तसेच तिने तिच्या अप्रतिम आणि उत्तम डान्समुळे सोशल मीडियामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

धनश्री वर्माचे आपल्या फिटनेसकडे ही बारीक लक्ष असते. ती खूप हेल्थ कॉन्शस आहे.

तिचे instagram वर लाखो फोलोअर्स आहेत.

तिचे instagram वर लाखो फोलोअर्स आहेत.

Image Source: Instagram/dhanashree9

धनश्री वर्माचे वय केवळ 27 आहे.

धनश्री वर्माचे वय केवळ 27 आहे.

Image Source: Instagram/dhanashree9