अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.



विवाहसोहळ्यात राधिका मर्चंटने लाल आणि पांढरा लेहेंगा घातला आहे .



हा एक गुजराती शैलीचा पोशाख असून रिया कपूर ने त्याचे वर्णन पणेतर असे केले आहे.



हा लेहेंगा डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केला आहे.



या लेहेंग्यात सुंदर नक्षी व एम्ब्रॉयडरीही करण्यात आली आहे.



दुपट्ट्यावर लाल रंगाची बॉर्डर आहे आणि त्यामुळे तो आणखी आकर्षक वाटत आहे.



ह्या ब्राइडल लुक मध्ये राधिकाने राणी हार घातल्याचे दिसत आहे.सोबत जड कानातले आणि मांगटीका मुळे ती अजून सुंदर दिसत आहे.



लेहेंग्यात आइवरी जरदोजी वर्क आहे ज्यामध्ये 5 मीटर हेड वेल आहे.



राधिका ने तिच्या लग्नात तिच्या आजी, आई आणि बहिणीचे कौटुंबिक दागिने परिधान केले होते .



ह्या पूर्ण लुक मध्ये राधिका खूपच सुंदर दिसत आहे.