हिमरू साडी, कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ घालून तिने लूक पूर्ण केला आहे.



तिचा हा मराठमोळा रॉयल लूक तूफान व्हायरल होत आहे.



महाराष्ट्राची लाडकी सून जेनेलिया डिसूझा देशमुखचे मराठमोळं सौंदर्य पाहण्यासारखं आहे.



जेनेलिया सोशल मीडियावर सतत काहीना काही पोस्ट करत असते.



ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांना पाहायला मिळतात.



यावेळीही जेनेलियाने आपल्या मराठमोळ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.



तिचा चाहता वर्गही मोठा आहे.



चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



जेनेलिया तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत पोस्ट करायला विसरत नाही.



जेनेलियाने तिच्या अदांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.