बिग बॉस फेम मीरा जगन्नाथचं फोटोशूट!

बिग बॉस फेम मीरा जगन्नाथचं फोटोशूट!

Image Source: instagram/mirajagga

अभिनेत्री मीरा जगन्नाथ महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

अभिनेत्री मीरा जगन्नाथ महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Image Source: instagram/mirajagga

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून मीरा प्रेक्षकांच्या भेटीस येत होती.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून मीरा प्रेक्षकांच्या भेटीस येत होती.

Image Source: instagram/mirajagga

या मालिकेत तिनं संजना ही भूमिका साकारली.

या मालिकेत तिनं संजना ही भूमिका साकारली.

Image Source: instagram/mirajagga

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील

Image Source: instagram/mirajagga

तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Image Source: instagram/mirajagga

या मालिकेत तिनं मोमो ही भूमिका साकारली.

या मालिकेत तिनं मोमो ही भूमिका साकारली.

Image Source: instagram/mirajagga

नुकतंच मीराने स्पेशल फोटोशूट केलं आहे.

नुकतंच मीराने स्पेशल फोटोशूट केलं आहे.

Image Source: instagram/mirajagga

मीरा सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते.

मीरा सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते. मीरा जगन्नाथचं स्पेशल फोटोशूट चर्चेत आहे

Image Source: instagram/mirajagga

हॉट फोटो पाहून चाहते झाले घायाळ झालेत

हॉट फोटो पाहून चाहते झाले घायाळ झालेत

Image Source: instagram/mirajagga