ओटीटीवर 12 ते 18 जानेवारी दरम्यान रिलीज होणार हे चित्रपट आणि वेब सिरीज

Published by: abp majha web team
Image Source: @IMBD

फरहान अख्तरची 120 तुम्ही 16 जानेवारीपासून प्राइम व्हिडिओवर पाहू शकाल.

Image Source: @IMBD

प्रेम थ्रू अ प्रिज्म 15 जानेवारी पासून नेटफ्लिक्सवर प्रसारित केले जाईल.

Image Source: @IMBD

मस्ती 4 देखील 16 जानेवारी पासून ZEE 5 वर पाहू शकाल

Image Source: @IMBD

साउथची फिल्म कलमकवल 16 जानेवारीपासून सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.

Image Source: @IMBD

मल्याळम चित्रपट 'भा भा भा' 16 जानेवारीला जी५ वर प्रदर्शित होत आहे.

Image Source: @IMBD

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा 12 जानेवारीपासून जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

Image Source: @IMBD

इमरान हाश्मीचा 'तस्करी द स्मगलर वेब' 14 जानेवारी पासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार

Image Source: @IMBD

आरआयपी 16 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

Image Source: @IMBD

'दे दे प्यार दे' 2, 9 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.

Image Source: @IMBD