अभिनेत्री प्रियांमवदा कांतने सोशल मीडियावर खूप लोकप्रियता मिळवली आह.

Image Source: Instagram/priyamvadakant

प्रियांमवदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ती नेहमी आपल्या चाहत्यांना घायाळ करण्यासाठी सोशल मीडियावर काही ना कही शेअर करत असते.

नुकतंच तिने सोशल मीडियावर आपले बिकिनीमधले फोटो instagram वर शेअर केले आहेत.

मोकळ्या केसांमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

या हॉट आणि बोल्ड फोटोशूटमुळे ती नेहमी सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते.

प्रियांमवदा तेनाली रामा या मालिकेमधील शारदाच्या भूमिकेसाठी लोकप्रिय झाली होती.

सोबतच टायगर श्रॉफच्या हिरोपंती या सिनेमात तिने खास भूमिका साकारली होती.

प्रियांमवदा हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्री प्रियांमवदा कांत ही केवळ 29 वर्षीची आहे.