बॉलीवुड कपल सिद्धार्थ-कियारा झाले आई-बाबा

Published by: जयदीप मेढे
Image Source: @sidmalhotra/INSTAGRAM

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलीच्या आगमनाने त्यांचे आनंदाचे नवे अध्याय सुरू झाले आहे.

Image Source: @sidmalhotra/INSTAGRAM

या जोडप्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला.

Image Source: @sidmalhotra/INSTAGRAM

या जोडप्याला चाहत्यांकडून आणि कुटुंबियांकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन मिळत आहे.

Image Source: @sidmalhotra/INSTAGRAM

सिद्धार्थ आणि कियारा हे दोघंही बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार असून, शेरशाह, कबीर सिंग, आणि एक व्हिलन यांसारख्या हिट चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे.

Image Source: @sidmalhotra/INSTAGRAM

त्यांचा विवाह ७ फेब्रुवारी २०२३ रोजी जैसलमेर, राजस्थान येथे खासगी पण भव्य सोहळ्यात पार पडला.

Image Source: @sidmalhotra/INSTAGRAM

त्यांच्या पहिल्या भेटीचं ठिकाण एक पार्टी होतं, पण शेरशाह चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या प्रेमाला खरी सुरूवात झाली.

Image Source: @sidmalhotra/INSTAGRAM

या चित्रपटाने त्यांना केवळ व्यावसायिक यशच मिळवून दिलं नाही, तर त्यांच्या नात्याला अधिक घट्ट केलं.

Image Source: @sidmalhotra/INSTAGRAM

मुलीच्या जन्मानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Image Source: @sidmalhotra/INSTAGRAM

अनेक चाहत्यांनी आपल्या पोस्टमध्ये सिद्धार्थ आणि कियाराला टॅग करत त्यांच्या या आनंदात सहभाग घेतला.

Image Source: @sidmalhotra/INSTAGRAM

सिद्धार्थने अनेक पोस्ट्स आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करून चाहत्यांचे आभार मानले.

Image Source: @sidmalhotra/INSTAGRAM