१३ वर्ष का लपवलं बॉयफ्रेंडला!
छोट्या पडद्यावरील टॉप अभिनेत्री सुरभी चंदना तिच्या वैवाहिक जीवनात धमाल खुश आहे
सुरभी चंदनाने नुकतीच प्रियकर करण शर्मा बरोबर लग्नगाठ बांधली
करण शर्मा सोबत सुरभी चंदना तब्बल १३ वर्ष रिलेशनशिप मध्ये होती
सुरभी चंदना एवढी वर्ष करण शर्मा सोबत डेट करत होती मात्र
१३ वर्ष बॉयफ्रेंडला का लपवलं याच कारण तिने सांगितलं आहे !
अभिनयक्षेत्रात येण्या पूर्वी करण-सुरभी लंडनला सोबत MBA करत होते
एवढी वर्ष सोबत राहताना कारण ने सुरभीला खूप साथ दिली
सुरभी म्हणाली सोबत काम करताना, प्रवास करताना एकमेकांनी सीमा आखणे गरजेचं आहे
आणि हेच कारण होत आम्ही कायम सोबत राहण्याचं असं तिने सांगितलं