श्रीलीलाच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Image Source: instagram/sreeleela14

श्रीलीला ने २०१९ मध्ये 'किस' या कन्नड चित्रपटामध्ये मुख्य कलाकार म्हणून काम केलं.

Image Source: instagram/sreeleela14

श्रीलीला अभिनयासोबतच नृत्य सुद्धा करते.

Image Source: instagram/sreeleela14

श्रीलीला अगदी कमी वेळात चित्रपट क्षेत्रात चांगल नाव कमावलं.

Image Source: instagram/sreeleela14

श्रीलीला 'पेल्ली संडाडी' २०२१ या चित्रपटामध्ये काम केलं होत. आणि चित्रपट सुपर हिट झाला होता.

Image Source: instagram/sreeleela14

श्रीलीला च्या धमाका २०२२ चित्रपटाचं चांगलाच कौतुक केलं होत.

Image Source: instagram/sreeleela14

सर्वाधिक कमाई करणार चित्रपट 'पुष्पा २' यामध्ये किस्सीक या गाण्यामध्ये दिसली.

Image Source: instagram/sreeleela14

'किस्सीक' या गाण्यामुळे श्रीलीला ला खूप प्रसिद्धी मिळाली

Image Source: instagram/sreeleela14

यामुळे अनेक मोठमोठे दिग्दर्शक श्रीलीला सोबत काम करण्यासाठी इच्छुक आहेत.

Image Source: instagram/sreeleela14

श्रीलीला लवकरच तामिळ चित्रपटात मुख्य भूमिका मध्ये दिसणार आहे.

Image Source: instagram/sreeleela14