बॉलिवूडचा दबंग सलमान खान आज दुपारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाला.

Image Source: ABP Network

त्याचा लूक आणि स्टाईल एकदम साधी होती.

Image Source: ABP Network

ब्लॅक टी-शर्ट, गॉगल आणि हातात फेवरेट ब्रेसलेट घालून सलमानने विमानतळावर एंट्री घेतली.

Image Source: ABP Network

त्यावेळी सलमान खानसोबत त्याचा विश्वासू बॉडीगार्ड शेरा देखील होता.

Image Source: ABP Network

सलमानने आत जाण्याआधी पॅपराझींना अनेक स्टाईलिश पोझेस दिल्या.

Image Source: ABP Network

सध्या सलमान खानचे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image Source: ABP Network

सलमान खानचा शेवटचा चित्रपटात सिकंदर 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता.

Image Source: ABP Network