रेखाच्या आठवणीत अनन्याचा मोहक अनारकली अंदाज

Published by: जयदीप मेढे
Image Source: INSTAGRAM / ananyapanday

अनन्या पांडेने इन्स्टाग्रामवर रेखा-प्रेरित सफेद ड्रेसमध्ये लक्ष वेधून घेतले.

Image Source: INSTAGRAM / ananyapanday

तिच्या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाने आणि हार्ट इमोजींनी भर टाकली.

Image Source: INSTAGRAM / ananyapanday

रेखांचा शाश्वत अंदाज अनन्याच्या आधुनिक रूपात झळकला.

Image Source: INSTAGRAM / ananyapanday

अनन्याने रेखासोबतच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत भावुक क्षण जागवला.

Image Source: INSTAGRAM / ananyapanday

ही ड्रेस सुप्रसिद्ध डिझायनर रोहित बाळ यांनी तयार केली आहे.

Image Source: INSTAGRAM / ananyapanday

रोहित बाळ यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर हा लूक अभिमानाने शेअर केला.

Image Source: INSTAGRAM / ananyapanday

हा ड्रेस म्हणजे सुंदर आयव्हरी जॉर्जेट अनारकली आहे.

Image Source: INSTAGRAM / ananyapanday

ड्रेसवर सूक्ष्म रेशमी भरतकाम केलेले आहे, ज्यात कसब दिसून येते.

Image Source: INSTAGRAM / ananyapanday

ड्रेसचा खोल गळा रेखाच्या चित्रपटांतील स्टाइलची आठवण करून देतो.

Image Source: INSTAGRAM / ananyapanday

बालपणातील आठवणींमुळे पोस्टला वेगळीच भावनिक छटा मिळाली.

Image Source: INSTAGRAM / ananyapanday