हृतिक रोशन सर्व मुलींचा आवडता हीरो नक्कीच आहे.

Image Source: Instagram/filmygyan

पण हृतिकचे प्रेम सबा आझादवर (saba azad) जडलं आहे.

Image Source: Instagram/sabazad

हृतिक रोशन सध्या सबा आझादला डेट करत आहे.

त्यांच हे नातं पापाराझींच्या कॅमेऱ्यापासून कधीच लपलं नाही.

याशिवाय सबा आणि हृतिक सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो शेअर करत असतात.

हृतिक आणि सबाचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत हृतिक सबाची काळजी घेताना दिसत आहे.

हृतिक आणि सबा एका हॉटेलमधून बाहेर निघतानाचा व्हिडीओ आहे.

या व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड कमेंटस् सुद्धा केले आहेत.