अभिनेत्री रेखाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Published by: जगदीश ढोले
Image Source: Manav Manglani

बॉलिवूड अभिनेत्र रेखा आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते

Image Source: Manav Manglani

रेखाचा हा नवा लूक पाहून कोणालाही वाटणार नाही की तिचं वय 70 आहे.

Image Source: Manav Manglani

खरेतर रेखा मीरा राजपूतच्या आरोग्य ब्रँडच्या लाँच कार्यक्रमात पोहोचली होती.

Image Source: Manav Manglani

यावेळी तिने पर्पल कलरची साडी नेसली होती.

Image Source: Manav Manglani

ज्यात रेखा रॉयल आणि खूप सुंदर दिसत होती

Image Source: Manav Manglani

यावेळी तिने डार्क लिपस्टिक आणि डोळ्यांवर चष्मा लावला होता

Image Source: Manav Manglani

रेखा या लूकमध्ये डॅशिंग दिसत होती.

Image Source: Manav Manglani

या कार्यक्रमात रेखासोबत अभिनेता शाहिद कपूर आणि त्यांची पत्नी मीरा राजपूत देखील पोज देताना दिसले

Image Source: Manav Manglani

अभिनेत्रीचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडत आहेत

Image Source: Manav Manglani