बिकिनीमध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी या अभिनेत्रींकडून टीप्स घ्या

Published by: जयदीप मेढे
Image Source: Insta/shanayakapoor02

उन्हाळ्यात समुद्रकिनारी जाऊन आनंद घ्यायचा असेल तर स्टायलिश बिकिनी घाला.

Image Source: Insta/dishapatani

कटरीनाचे टू-पीस आणि प्रिंटेड मोनोकिनी लूक्स हे फॅशनेबल मानले जातात.

Image Source: INSTA/katrinakaif

दिशा पटानीचा हा तपकिरी-नारंगी फ्रिंज बिकिनी लूक स्टायलिश आहे

Image Source: Insta/dishapatani

शनायाने एक्वा ब्लू रंगाची वन-शोल्डर बिकिनी घालून पूल लूकला आणखी ग्लॅमरस बनवलं

दीपिकाने आपल्या कारकिर्दीत अनेक बिकिनी लूक्स दिले आहेत आणि हा लूकही त्यापैकी एक आहे

Image Source: INSTA/deepikapadukone

साराने नियॉन ऑरेंज बिकिनी घालत चाहत्यांना अवाक केले होते.

Image Source: INSTA/saraalikhan95

कंगना राणौतने आपल्या बिकिनी लूक्समध्ये क्लासिक आणि एलिगंट स्टाईल स्वीकारला आहे

Image Source: INSTA/kanganaranaut

समुद्रकिनाऱ्यावर स्टायलिश दिसण्याची इच्छा असलेल्यांसाठी आलियाचा हा लूक देखील परफेक्ट आहे

Image Source: INSTA/aliaabhatt