हाउसफुल ५ साठी अक्षय कुमारने किती पैसे घेतले

Published by: जगदीश ढोले
Image Source: manav manglani

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या हाऊसफुल 5 या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहेत

Image Source: insta-akshaykumar

अक्षयची 'हाउसफुल 5' ही चित्रपट पुढच्या महिन्यात 6 जून रोजी प्रदर्शित होणार आहे

Image Source: insta-akshaykumar

नुकताच चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला होता

Image Source: insta-akshaykumar

यावेळी संपूर्ण कलाकारांनी सहभाग घेतला होता

Image Source: manav manglani

याच काळात एका रिपोर्टरने अक्षयला विचारले की तुम्ही या चित्रपटासाठी किती पैसे घेतलेत

Image Source: manav manglani

अक्षयने विनोदी पद्धतीने उत्तर देताना म्हटले- जर मी पैसे घेतले असतील तर मी तुला का सांगेन

Image Source: manav manglani

अभिनेत्याने पुढे म्हटले तू आमचा भाचा वाटतोस तुला काय सांगू

Image Source: manav manglani

अक्षयने म्हटले मी पैसे घेतले खूप चांगले पैसे घेतले. चित्रपट बनला चांगल्याच बजेटमध्ये बनला.

Image Source: insta-akshaykumar

अखेरीस अक्षयाने म्हटले आज आनंदाचा दिवस आहे. येथे आज तुला रेड टाकायची आहे का?

Image Source: insta-akshaykumar