टीव्ही मालिकांमध्ये संस्कारी सून म्हणून भूमिका, पण अभिनेत्रीचा बिकनी लूक पाहून सारेच अवाक

Published by: जगदीश ढोले
Image Source: priyankachaharchoudhary

टीव्ही मालिकांमधील अभिनेत्री प्रियंका चौधरी हिने कमी कालावधीत सिनेक्षेत्रात मोठं नाव कमावलंय.

Image Source: priyankachaharchoudhary

सध्या तिच्या बिकनी लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Image Source: priyankachaharchoudhary

छोट्या पड्यावर संस्कारी सुनेच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात तितकीच ग्लॅमरस आहे.

Image Source: priyankachaharchoudhary

अभिनेत्रीने बिकिनीतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Image Source: priyankachaharchoudhary

अभिनेत्रीने आपल्या सुट्टीच्या काळातील फोटो शेअर केले आहेत.

Image Source: priyankachaharchoudhary

यांच्या या लूक्सपुढे तर दिग्गज अभिनेत्रींचा देखणा अंदाजही फेल होईल

Image Source: priyankachaharchoudhary

या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रियांका अतिशय सुंदर दिसत आहे.

Image Source: priyankachaharchoudhary

यावेळी तिने बिकिनी घालून तिचं अतिशय आकर्षक रूप दाखवलंय.

Image Source: priyankachaharchoudhary

अभिनेत्रीच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे

Image Source: priyankachoudhary