अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच सनसेट पॉइंटवरील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

यावेळी ती गुलाबी क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे.

मौनीचे केसही साधे ठेवले होते, जे तिच्या लूकशी जुळत होते.

मौनी रॉयचा 'द भूतनी' हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

यात संजय दत्त, सनी सिंग, पलक तिवारी आणि निक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, जो १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्रीचा 'सलाकार' नावाच्या चित्रपटावर देखील काम करत आहे.

मौनी रॉयने तिच्या करिअरची सुरुवात टीव्हीवरून केली, आता ती चित्रपटांमध्येही दिसू लागली आहे. '

'गोल्ड' चित्रपटापासून सुरुवात केल्यानंतर ती 'मेड इन चायना', 'ब्रह्मास्त्र' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.