साऊथनंतर आता सामांथा प्रभू बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

तिने अनेक वेब सिरीजमध्ये काम केले आहे.

Image Source: ABP Network

सामंथा नेहमी एअरपोर्टवर स्टायलिश लूकमध्ये दिसते.

Image Source: ABP Network

अलीकडे ती काळ्या ड्रेसमध्ये दिसली.

Image Source: ABP Network

तिने यासोबत काळा बॅग कॅरी केला होता आणि डोळ्यांवर काळा गॉगल्स घातला होता.

Image Source: ABP Network

सामंथाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image Source: ABP Network

मागील वर्षी ती वरुण धवनसोबत 'सिटाडेल' या वेब सिरीजमध्ये झळकली होती.

Image Source: ABP Network