बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लूकमुळे नेहमीच चर्चेत असते

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या सुंदर शैली आणि फॅशन सेन्समुळे चर्चेचा भाग बनली आहे.

दिशा पटानी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती कमाल दिसत आहे.

दिशा पटानीचा लेटेस्ट ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिशा पटानी 'बागी 2-3', 'एक व्हिलन रिटर्न्स', 'मलंग', 'राधे' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

दिशाने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केला आहे.

या लूकमध्ये ती शिमरी सिल्वर ड्रेसमध्ये दिसतेय.

शॉर्ट ड्रेम आणि ग्लॉसी मेकअपमध्ये दिशा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

तिने यासोबत ओपन हेअरस्टाईल केली आहे.

पांढरे शूज घालून दिशाने लूक पूर्ण केलाय.