Image Source: ( Photo Credit : manav manglani)

अभिनेत्री काजल अग्रवालचा एक सिम्पल आणि सोबर फॉर्मल लुक! ( Photo Credit : manav manglani)

Image Source: ( Photo Credit : manav manglani)

काजलने सध्या ब्लॅक जबरदस्त स्लिंग बॅग आणि त्याच्यावर फॉरमल असा शूज घातलेली पाहायला मिळाली. ( Photo Credit : manav manglani)

Image Source: ( Photo Credit : manav manglani)

काजल अग्रवाल ही तिच्या वडिलांच्यासोबत बरोबर एअरपोर्टवर स्पॉट झाली.
( Photo Credit : manav manglani)

Image Source: ( Photo Credit : manav manglani)

काजल अग्रवाल चा मुलगा निल हा नुकताच २ वर्षाचा झालाय, त्यामुळे मोठ्या ब्रेकनंतर ती सिनेमांकडे वळण्याची शक्यता आहे ( Photo Credit : manav manglani)

Image Source: ( Photo Credit : manav manglani)

काजल सध्या अपल्या फॅमिली सोबत वेळ घालवताना दिसतेय.
( Photo Credit : manav manglani)

Image Source: ( Photo Credit : manav manglani)

तिचे मुलांच्या सोबतचे सोबत चे फोटोस सुद्धा व्हायरल होतात
( Photo Credit : manav manglani)

Image Source: ( Photo Credit : manav manglani)

या फॉर्मल लुक मधेय पण ती खूप गोड दिसतेय ( Photo Credit : manav manglani)

Image Source: ( Photo Credit : manav manglani)

काजल चा हा लुक ब्लॅक जीन्स, फॉर्मल शर्ट शूज सगळं एकदम जुळून आलंय.
तिचा हा कूल लूकला ब्लॅक बॅग आणि जीन्स अगदी सूट होतेय. ( Photo Credit : manav manglani)

Image Source: ( Photo Credit : manav manglani)

वडील आणि मुलगी दोघांचा ही एक कूल लुक .
( Photo Credit : manav manglani)

Image Source: ( Photo Credit : manav manglani)

दोघांचा ही हा एयरपोर्ट वरील लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ( Photo Credit : manav manglani)