बॉलिवूडच कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एअरपोर्टवर स्पॉट झाले. (Photo Credit : manav manglani) अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. (Photo Credit : manav manglani) अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला देशासह परदेशातील मंडळीदेखील उपस्थित आहेत. (Photo Credit : manav manglani) या सोहळ्याचा बॉलिवूड कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनीही आनंद घेतला. (Photo Credit : manav manglani) 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उमराव जान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक हे एकमेकांच्या प्रेमात पडले. (Photo Credit : manav manglani) ऐश्वर्याची संपत्ती अभिषेकपेक्षा खूपच जास्त आहे. (Photo Credit : manav manglani) ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती 100 मिलियन डॉलर म्हणजेच 826 कोटी रुपये आहे. (Photo Credit : manav manglani) अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती 203 कोटी रुपये आहे. (Photo Credit : manav manglani) ऐश्वर्या आणि अभिषेकने अनेक हिट चित्रपट केले आहेत. (Photo Credit : manav manglani) आता ऐश्वर्या आणि अभिषेकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo Credit : manav manglani)