अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा शाही प्री-वेडिंग सोहळा पार पडत आहे. (Photo Credit : manav manglani)



गुजरातमधील जामनगरमध्ये हा प्री-वेडिंग सोहळा पार पडत आहे. (Photo Credit : manav manglani)



1 ते 3 मार्च दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा प्री वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आलाय. (Photo Credit : manav manglani)



या प्री-वेडिंगने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo Credit : manav manglani)



अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : manav manglani)



अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला देशासह परदेशातील मंडळीदेखील उपस्थित आहेत. (Photo Credit : manav manglani)



या सोहळ्यासाठी बॉलीवूड, हॉलीवूडसह अनेक दिग्गजांची उपस्थिती आहे. (Photo Credit : manav manglani)



करीना कपूर, करिश्मा कपूर, सैफ अली खान, नव्या नवेली नंदा आणि सुहाना खान, जान्हवी कपूर,अर्जुन कपूर,शिखर पहाडिया,मिलिंद देवरा, क्रिकेटर ड्वेन ब्रावो, किरण राव, जितेंद्रसह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. (Photo Credit : manav manglani)



आंतरराष्ट्रीय पातळीवरील पॉप सिंगर रिहानाचा या प्री-वेडिंगला खास परफॉर्मेंस पार पडला आहे. (Photo Credit : manav manglani)



प्री-वेडिंगच्या दुसऱ्या दिवशी संगीत आणि गरबा नाईटला बॉलिवूडचा जलवा पाहायला मिळाला. (Photo Credit : manav manglani)