अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. (Photo Credit : manav manglani) 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये तीन दिवस त्यांचा प्री-वेडिंग सोहळा सुरु आहे. (Photo Credit : manav manglani) अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला देशासह परदेशातील मंडळीदेखील उपस्थित आहेत. (Photo Credit : manav manglani) बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळीही पाहायला मिळत आहे. (Photo Credit : manav manglani) बॉलिवूडच पॉवर कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल या सोहळ्याचा आनंद घेताना दिसले. (Photo Credit : manav manglani) कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबर 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले. (Photo Credit : manav manglani) बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या 'मेरी ख्रिसमस' या सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. (Photo Credit : manav manglani) सिनेमागृहात धमाका केल्यानंतर आता हा सिनेमा 8 मार्च 2024 रोजी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. (Photo Credit : manav manglani) लवकरच विकी कौशल छावा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani) या चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. (Photo Credit : manav manglani)