‘झी मराठी’वर काही वर्षांपूर्वी ‘तुझ्यात जीव रंगला’ ही राणादा अन् पाठकबाईंची मालिका सुरू होती. या मालिकेतील मुख्य कलाकारांप्रमाणे आणखी एक अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली ती म्हणजे या मालिकेची खलनायिका धनश्री काडगावकर.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
‘तुझ्यात जीव रंगला’मुळे तिला घराघरांत ‘वहिनीसाहेब’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
धनश्री तिच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही भरारी घेताना दिसत आहे.
धनश्री तिच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही भरारी घेताना दिसत आहे.
धनश्री तिच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही भरारी घेताना दिसत आहे.
धनश्रीने लेहेंग्यात खास फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी धनश्रीने लाल व सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
लेहेंग्यातील लूकवर धनश्रीने साजेसे दागिने परिधान केले आहेत.
धनश्रीने या फोटोशूटला ‘नैना लागे रे…’ असे कॅप्शन दिलंय